लस कंपन्यांचा फायदा करण्यासाठी मुख्यमंत्री व टास्क फोर्स सदस्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना व जनतेला खोटी माहिती देवून फसवणुकीने लस देण्याचे निर्देश देण्याचा आरोप.
- राज्यपालांकडे गुन्हा दाखल करण्यासाठी परवानगीचा अर्ज दाखल.
- लस कंपन्यांचा हजारो कोटींचा फायदा होण्यासाठी राज्यातील जनतेचे जीव धोक्यात घालून त्यांना खोट्या माहितीच्या आधारे लस घेण्यास प्रोत्साहित करून जनतेची फसवणूक, त्यांचा हत्येचा प्रयत्न, जनतेचा निधीचा दुरूयोग केल्याप्रकरणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे सह कटात सहभागी असलेले व २ नोव्हेंबरला मिटींग मध्ये उपस्थित इतर प्रशासकीय अधिकारी, जिल्हाधिकारी आदिंविरुध्द लेखी तक्रार मा. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे दाखल करण्यात आली असून त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
- सदर प्रकरणाचा तपास सीबीआय, ईडी व आयकर विभागाच्या सदस्यांची एक विशेष टीम (SIT) बनवून त्यांच्यामार्फत करण्यात यावा अशी मागणी अव्हेकन इंडिया मुव्हमेंट चे अंबर कोईरी, फिरोझ मिठीबोरवला व स्वदेशी भारत आन्दोलनाचे-राष्ट्रीय प्रवक्ता-मदन दुबे यांनी केली आहे.
१. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी दिनांक ०२.११.२०२१ रोजी टास्क फोर्स सोबत घेवून राज्यातील सर्व जिल्ह्याधिकाऱ्यांना असे निर्देश दिले आहेत की, लोकांचे १००% लसीकरण करण्यात यावे.
तो कार्यक्रम राबविण्यासाठी सर्वांना व जनतेला उद्देशून असे खोटे सांगण्यात आले आहे की;
“ज्यांनी लस घेतली आहे त्यांना संसर्गाची खूप कमी भीती असून अशांच्या जिवाला कमी धोका आहे हे सिद्ध झालेआहे. त्यामुळे नागरिकांनीदेखील टाळाटाळ न करता दोन्ही डोस घेण्यास प्राधान्य द्यावे.”
२. वरील विधानाचा खोटेपणा हा शासनाच्याच खालील पुराव्यावरून सिद्ध होतो:
२.१ नागपूर येथे कोरोनाची बाधा झालेल्या १३ रुग्णांपैकी लसींचे दोन्ही डोज घेणारे १२ लोक होते. म्हणजेच लस घेणाऱ्यांना संसर्गाची भीती ही सर्वात जास्त (92%) आहे.
“Source:- Free Press Journal.
Date:- Monday, September 06, 2021, 11:02 PM IST
Relevant Important Para to be taken;
The district guardian minister, Dr Nitin Raut, told the Free Press Journal after a review meeting, ‘‘The third wave has started in Nagpur, which is reporting a rise in positive cases for the last few days. Notably, on Monday, 13 people tested positive for the virus out of which 12 were already vaccinated.”
२.२ मुंबईतील के. ई. एम. मेडीकल कॉलेज च्या विद्यार्थ्यांमध्ये 29 कोरोना रुग्णांपैकी 27 रुग्णांनी लसींचे दोन डोज घेतले होते. म्हणजेच लस घेतलेल्या 93% लोकांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे.
“29 MBBS students at KEM hospital test positive for COVID-19, 27 were fully vaccinated
SOURCE:- FREE PRESS JOURNAL”
२.३. बेंगलोर येथे इस्पीतळात येणाऱ्या नवीन कोरोना रुग्णांमध्ये लस घेतलेल्या लोकांचे प्रमाण अधिक आहे.
“Source Name: Deccan Herald
Date:03.08.2021
More than half of hospitalised Covid-19 cases among vaccinated in Bengaluru
These hospitalizations are indicative of the extent of vaccine penetration in the public, explained BBMP Chief Commissioner, Gaurav Gupta”
२.४. नॅशनल टेक्निकल अँडव्हायझरी ग्रुप ऑफ इम्युनायझेशन (NTIAGI) चे पूर्व सदस्य श्री. जॅकोब पुलियल यांनी सर्वोच्च न्यायालयात W.P. No. 607 of 2021 मध्ये दि. रोजी दाखल शपथपत्रा सोबत स्पष्ट पुरावे दिले आहेत की लस घेणाऱ्या लोकांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढण्याचे व मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.
Link: https://drive.google.com/file/d/177VAB_lrlkjXr6vWwCASN-GH1kDjnGwG/view
२.५. लसीचे दोष लपवून खोटी माहिती प्रकाशीत करणाऱ्या आरोपीविरुद्ध सी. बी.आय. कडे तक्रार करण्यात आली आहे.
Link:https://drive.google.com/file/d/1Xx2LDmMQWyhmn3Q-vjWrQwOYK5eSEJxR/view?usp=sharing
२.६. केन्द्र शासनाचा आरोग्य मंत्रालयाने दि. २०. ०९. २०२१ रोजी दिलेल्या उत्तरामध्ये स्पष्ट केले आहे की लस घेतल्यामुळे काय फायदा होतो याचा कोणताही निष्कर्ष अजून काढण्यात आलेला नाही.
“Health Ministry on 20.09.2021 said that, there is no data available regarding longevity of the immune response in vaccinated individuals. The relevant Question & Answer is as under;
Question-1 Detailed information on approved vaccines to prevent corona outbreaks. As well as detailed information about their time period.
Answer:-1. Longevity of the immune response in vaccinated individuals is yet to be determined. Hence, continuing the use of masks, hand washing, physical distancing and other COVID-19 appropriate behaviors is strongly recommended.
This proves the falsity of claim of efficacy of vaccines.”
२.७. याशिवाय ठाणे महापालिका कार्यालयाने दि. 25.10.2021 रोजी प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते कमलाकर शिनॉय यांना लेखी माहिती दिली आहे की मरणाऱ्या रुग्णांचे कोरोना लसीकरणांबाबत कोणतीही माहिती नोंद करण्यात आलेलीच नाही.
“Thane Municipal Corporation
Reply under RTI Date: 25.10.2021
Question: (C) Number of deaths before and after vaccination before 1st dose, after 1st dose, citizen who die between two doses, after 2nd dose, citizen who die between 2nd dose and 3rd booster dose, after booster dose.
Answer: At present people dying in Thane Municipal Corporation region there vaccination status data is not available with Thane Municipal Corporation mentioned no details or guidelines yet available 3rd booster dose by State. “
३ .अश्याप्रकारे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांचे दि. 02.11.2021 चे विधान हे पूर्णतः खोटे असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावरुन हे सिद्ध होते की सर्व आरोपी टास्क फोर्स चे सदस्य हे खोट्या माहितीच्या आधारे नागरिकांची फसवणूक करुन राज्यातील अधिकाऱ्यांवर गैरकायदेशीर पणे दबाव आणून जनतेचे जीव धोक्यात घालण्याचे काम करीत आहेत. हे करण्यामागे त्यांचा उद्देश हा लस कंपन्यांचा हजारो कोटींचा गैरफायदा करण्याचा असल्याचे स्पष्ट होते.
त्याकरिता त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान चे कलम ४२०, ४०९, ११५, ३०२, ३०४, ३०४-A, १२०(B), १०९, ३४, आदि कलमाअंतर्गत कारवाईसाठी सविस्तर लेखी तक्रार राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांच्याकडे दाखल करण्यात आली आहे .
४ .लस घेण्याचे अनेक जीवघेणे दुष्परिणाम असून 100% जनतेचे लसीकरण केल्यामुळे जनतेचा कोणताही फायदा होणार नाही. त्याउलट अनेक लोकांचे जीव धोक्यात येणार आहेत. याबाबत AIIMS चे प्रख्यात डॉ. संजीव राय यांची मुलाखत खालील लिंक वर उपलब्ध आहे.
Link:- https://youtu.be/-btDk0eSi5U
५.केरळ मध्ये सर्वाधिक लसीकरण केल्यानंतरही 40,000 पेक्षा अधिक लोकांना पुन्हा कोरोना झाला आहे. तिथे कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाणही सर्वाधिक आहे.
६. लसीच्या दुष्परीणामांमुळे निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत. अनेकांना गंभीर दुष्परीणाम भोगावे लागत आहेत.औरंगाबादच्या डॉ. स्नेहल लुणावत यांचा मृत्यू लसीच्या दुष्परीणामांमुळे झाल्याचे भारत सरकारच्या AEFI समीतीने मान्य केले आहे.
Link:https://www.lokmat.com/nashik/death-female-doctor-aftervaccination-a587/
७.नुकतेच एका २३ वर्षीय युवकाने लस घेतल्याच्या तीन तासाच्या आत त्याचा मृत्यू लसीचा दुष्परीणामांमुळे झाल्यामुळे मृत युवकाच्या आईने लस सुरक्षित असल्याचा खोटा प्रचार करणारे डॉक्टर रणदीप गुलेरिया, डॉ. व्ही.जी सोमाणी त्यांच्यासह लस घेण्यासाठी दबाव आणण्यासाठी रेलवे पाससाठी लस घेणे बंधनकारक असल्याचा बेकायदेशीर नियम बनविणारे महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, महापालिका आयुक्त इकबाल चहल, सुरेश काकाणी, लस निर्माता कंपनीचे आदर पूनावाला आदींविरोधात कट रचून फसवणूक, हत्या शासकीय मालमत्तेचा दुरुपयोग लस कंपन्यांच्या फायद्यासाठी करणे आदी गुन्हयासाठी भादवि 52, 115, 302, 420, 409, 120(B), 109, 34 व आपत्ती व्यवस्थापन कायदा चे कलम 51(b), 55 आदी कलमांअंतर्गत कारवाई साठी केस दाखल केली आहे.
Link: https://drive.google.com/file/d/1Owe7Ty9jhDr1Vfd6y7RIrmMt39BUu1CX/view?usp=sharing
८. इंडियन मेडिकल असोसिएशन चे पूर्व अध्यक्ष के. के. अग्रवाल व दिल्लीतील 60 डॉक्टर्स ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते त्यांचा मृत्यू कोरोनानेच झाला होता
- https://www.ndtv.com/india-news/dr-kk-aggarwal-ex-chief-of-indiamedical-association-ima-dies-of-covid-19-coronavirus-2443827
- https://theprint.in/health/at-least-60-delhi-doctors-have-died-in-2ndcovid-wave-families-are-left-to-pick-up-pieces/661353/
९.लसींच्या दुष्परिणामांमुळे लोकांचे मृत्यू होत असल्यामुळे 11 यूरोपियन देशांनी कोव्हीशील्ड (Astrazenica) या लसीला बंदी घातली होती.
१०. अश्याप्रकारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व टास्क फोर्स सदस्यांनी कट रचून पदाचा दुरुपयोग करून लस कंपन्यांचा हजारो कोटींच्या फायदा व शासनाचा म्हणजेच जनतेच्या पैशाचा अपहार करून भ्रष्टाचारासाठी लोकांचे जीव धोक्यात घातले आहेत व कित्येक निष्पाप नागरिकांच्या हत्या केल्या आहेत.
११.लसींच्या दुष्परिणामांमुळे अनेक लोकांनी लस घेण्यास मनाई केली आहे. त्यामुळे लस कंपन्यांकडून उत्पादीत कोट्यावधी लसींचा स्टॉक पडून आहे. त्यामध्ये पहिला डोज घेतल्यानंतर दुसरा डोज न घेणाऱ्यांची संख्या 11 कोटी पर्यंत असल्याची माहिती केंद्रीय आरोगयमंत्री मनसुख मांडवीया यांनी दिली.
१२.मुंबईत सुद्धा 5 लाखांवर लोकांनी दुसरा डोज घेण्याची तारीख आल्यावर सुद्धा लसीचा डोज घेतलेला नाही अशी माहिती पालिका उपायुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
१३.वरील कारणांमुळे लस कंपन्यांनी टास्क फोर्सचे भ्रष्ट सदस्य, भ्रष्ट अधिकारी व मंत्र्यांना हाताशी धरून विविध युक्त्या लढवून व कट रचून लस कंपन्यांचा माल खपविण्यासाठी खोटे नाटे रिपोर्ट व बातम्या पसरवून लोकांना लस घेण्यास प्रोत्साहीत करणे किंवा बेकायदेशीरपणे नियम बनवून दबाव आणून नाईलाजास्तव लस घेण्यास भाग पाडणे असे गैरप्रकार सुरू केले आहेत.
१४. ज्या व्यक्तींना कोरोना होवून गेला आहे किंवा ज्यांचा कोरोना विषाणूंशी संपर्क आला आहे ती लोक सर्वात जास्त सुरक्षित असून त्यांना कोरोना होवू शकत नाही, ते कोरोनाचा प्रसार करू शकत नाही किंवा ते कोरोनाने मरू शकत नाही. त्यांची प्रतीकारशक्ती ही कोरोना लसींपेक्षा १३ पटींपेक्षा जास्त प्रभावी व गुणकारी असते. अश्या लोकांना लस देणे म्हणजे हा मूर्खपणा असून त्यामुळे त्यांच्या शरीरास नुकसान होवू शकते. दुष्परिणाम होवू शकतात. अश्या लोकांनी लस न घेणेच योग्य आहे. तसेच जनतेच्या हजारो कोटी रुपयांचा दुरुपयोग आहे. त्यांना लस देवून भ्रष्ट अधिकारी हे महत्वपूर्ण पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्नात आहेत. याबाबत AIIMS चे Epidemiologist डॉ. संजीव राय व इतर जगप्रसिद्ध डॉक्टर्स व शास्त्रज्ञाचे विविध शोध पत्र खालील लिंक वर उपलब्ध आहे.
Link: https://youtu.be/-btDk0eSi5U
१५. अश्याप्रकारे आरोपी क्र. १ उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्या मीटींगमध्ये सहभागी सर्व सह आरोपी हे फौजदारी कारवाईस पात्र आहेत.
१६. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश डॉ. धनंजय चंन्द्रचूड यांनी दि. 29.08.2021 रोजी स्पष्ट केले की कोरोना संदर्भात सरकार खोटी माहिती देत असून त्याबाबत सत्य परीस्थीती जगापुढे आणण्याची जबाबदारी हा सुजाण नागरिक (Intellectual Citizen) यांची आहे.
तक्रारकरत्याने केलेली मागणी खालीलप्रमाणे आहे ;
i)कोरोनालसीबाबत लस कंपन्यांना हजारो कोटींचा गैरफायदा पोहचविण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या निर्देशांविरुद्ध जावून खोट्या माहितीच्या आधारे १००% लसीकरणाचे आदेश देवून लोकांचे जीव धोक्यात घालून खोट्या बातम्या पसरविण्याप्रकरणी आरोपींविरुद्ध भादंवि ११५, ४०९,४२०, १६६, १२०(ब), ३४, ५२,१०९ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा चे कलम ५१(ब), ५५, ५४ अंतर्गत फौजदारी कारवाई करण्यासाठी फौजदारी प्र. सं, चे कलम १९७ नुसार त्वरीत किंवा अधिकतम ७ दिवसाच्या आत परवानगी देण्यात यावी;
ii)वरीलप्रकरणाचा अहवाल केंद्र शासनास पाठवून निष्पाप नागरिकांच्या हत्या व शासकीय निधीचा दुरुपयोग रोखण्यासाठी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस करण्यात यावी;
iii) अर्जदाराच्या जीवाचे काही बरेवाईट झाल्यास सदरचा अर्ज हेच माझे मृत्यूपूर्व बयान समजण्यात येवून आरोपींना माझ्या मृत्यूस जबाबदार ठरवून त्यांच्याविरुद्ध हत्येचा कट रचून हत्या घडवून आणल्याची कारवाई करावी. आरोपींना जामीन न देता तुरुंगात ठेवून केस चालविण्यासाठी सीबीआय व इतर अधिकाऱ्यांनी न्यायालयात अर्ज देण्याचे निर्देश द्यावेत;
iv)अर्जदारास योग्य ते पोलिस संरक्षण पुरविण्याचे आदेश आदेश देण्यात यावेत.